Corona Virus - भारतात कोरोना व्हायरस ने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. त्यामुळे 2019 ची पुन्हा एकदा आठवण आली आहे भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 5000 च्या वरती गेली असून गेल्या 24 तासात सुमारे 500 रुग्णांची वाढ झाली आहे कोरोना व्हायरस चे नवीन वेरियंट वेगाने संक्रमित करत आहेत. सर्वात वाईट परिस्थिती केरळमध्ये आहे तेथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तेथे मास्कची सक्ती करण्यात आली आहे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये देखील 615 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत पश्चिम बंगालमध्ये 596 तर दिल्लीत 562 आणि महाराष्ट्रात 548 रुग्ण आहेत.
कोरोनाची नवीन लक्षणे :
ताप येणे, सर्दी होणे, खोकला होणे तर काही रुग्णांमध्ये जुलाब होणे. अशी लक्षणे आपल्यामध्ये दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
अशी घ्या कोरोना पासून काळजी :
घराबाहेर कामासाठी निघताना मास्क लावा जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाचू शकतो ज्या रुग्णाला लक्षण दिसत आहेत त्या रुग्णापासून सावधान रहा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा सोशल डिस्टन्स मेंटेन करा.
0 टिप्पण्या